Cricket Status In Marathi | 50+ क्रिकेट मराठी स्टेटस
क्रिकेट हा खेळ शक्तीचा, डोक्याचा आणि बळाचा गेम आहे. क्रिकेट मध्ये अनेक असे कोट्स आणि स्टेटस आहेत. ज्याने तुमचे क्रिकेट खेळावरील प्रेम आणून वाढेल. आज आपण Cricket Status In Marathi कलेक्शन पाहणार आहोत.
ह्या लेखात दिलेले 50+ क्रिकेट मराठी स्टेटस आणि फोटोज् तुम्ही वाचून तुमचे खेळा वरील प्रेम आजुन वाढेल. 1983 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यापासून भारतात क्रिकेट ह्या खेळाला सुरुवात झाली.
आता क्रिकेट म्हणजे भारतात सर्व काही आहे. विराट कोहली, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्या सारखे भारतीय खेळाडू क्रिकेट ह्या खेळामुळे सर्वात लोकप्रिय आहेत.
Cricket Status In Marathi | 50+ क्रिकेट मराठी स्टेटस
🏏खेळात हरलात तरी चालेल,
फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे,
की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता.🎯🏏
खेळात हार जीत होतच असते,
फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नये.
पण आपल्या सावलीपासून शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणून जीवन आनंदात जगावं.
क्रिकेट ही माझी जान आहे,
क्रिकेट ही माझी धाडकन आहे,
क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे.
मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो,
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते.
मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत असतो.😎
क्रिकेट साठी मी नेहमी उपलब्ध आहे,
कारण क्रिकेट आहे तर मी आहे.
क्रिकेट हा फक्त खेळ नसून,
क्रिकेट हा एक धर्म आहे.
Cricket Status In Marathi | 50+ क्रिकेट मराठी स्टेटस — Creator Marathi