Best Marathi Suvichar | Suvichar in Marathi - 500+ मराठी सुविचार

creatormarathi
4 min readDec 25, 2023

--

आम्ही तुमच्यासाठी खास, नवीन मराठी सुविचार, Best Marathi Suvichar आणि life marathi suvichar, marathi suvichar images चा संग्रह आणला आहे. हा संग्रह तुम्ही प्रत्येक दिवशी वाचला पाहिजे. चला तर मग marathi suvichar with images, suvichar marathi images संग्रह पाहूया. हा मराठी सुविचार रोज वाचून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता.

“आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता असते, पहिली गोष्ट म्हणजे ‘संकल्प’ आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारा ‘संघर्ष’. त्यासाठीच आम्ही आजच्या लेखामध्ये बेस्ट मराठी सुविचार घेऊन आलो आहोत..आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हे Marathi Suvichar, नक्की आवडेल.

संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. कधी कधी संघर्ष करताना माणूस हतबल होतो..निराश होतो पण मेहनत करावी लागते.

Marathi Suvichar तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देऊ शकेल. तसेच आम्ही तुमच्यासाठी मोटिवेशनल स्टेटस कलेक्शन तो नक्की वाचा.

Marathi Suvichar — मराठी सुविचार

“कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही
तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”

“परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका, कारण
तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत..
पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत.”

“आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका,
कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!”

“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु
आपल्या सवयी बदलू शकतो
आणि नक्कीच आपल्या सवयी
आपलं भविष्य बदलेल !”

“जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे..

Suvichar in Marathi

“जे लोक हटके विचार करतात तेच लोक
इतिहास रचतात, आणि हुशार लोक ही त्यांनाच फॉलो करतात!”

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

“रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं,
पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!” 😄😄

“जिवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.”

‘वेळ चांगली असो किंवा वाईट,
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं ह्यालाच माणुसकी म्हणतात.’

‘सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडून उसने मिळत नाही, तर
ते स्वत:च निर्माण करावे लागते.’

“खोटं सहज विकलं जातं, कारण
सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.”

“एक सुंदर वाक्य शरीर जितकं फिरतं राहील
तेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं. ”

नक्की वाचा : Girls Attitude Status in Marathi

“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं”…

suvichar marathi status

कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
तुमचा पुढचा प्लॅन, तुमचा बँक balance, तुमची लव्ह लाईफ
तुमचे दुःख

“आयुष्य जगून समजते.. केवळ ऐकून,
वाचून,बघून समजत नाही.”

Life is a race..
ह्यात तोच पुढे ज्यात मेहनत करण्याची क्षमता असते.

““आयुष्य सहज सोप जगायला शिका,
तरच ते सुंदर होईल.””

“अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्वाचा आहे.”

“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”

“चांगले पुस्तक म्हणजे मानवी
आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”

नक्की वाचा : 50+ Cricket Marathi Status

एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”

“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”

“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”

“स्वतः चा विकास करा लक्ष्यात ठेवा, गती
आणि जीवनामध्ये करत जाणारे चांगले बदल हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.”

“आपण जे पेरतो तेच उगवते, कायम लक्ष ठेवा.”

“आपण कधीही वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपण आपली पतंग निश्चितच नियंत्रित करु शकतो.”

“आपण जन्म घेतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक मात्र रडत असतील.”

suvichar marathi images

“आपले यशस्वी हिने हे तर आपल्या
विचारांवरच अवलंबून असते.”

इतर लेख नक्की वाचा :

https://creatormarathi.com/facebook-status-and-quotes-in-marathi/
https://creatormarathi.com/confidence-suvichar-in-marathi/
https://creatormarathi.com/life-quotes-in-marathi/

Suvichar in Marathi

संपूर्ण लेख वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाइटला भेट द्या.

--

--

creatormarathi
creatormarathi

Written by creatormarathi

Creator Marathi website provides information on various topics like information in marathi, education, health, and financial tips. https://creatormarathi.com/

No responses yet