Motivational Quotes in Marathi

creatormarathi
6 min readFeb 7, 2024

--

Motivational Quotes in Marathi — आम्ही तुमच्यासाठी खास, आकर्षण व नवीन प्रेरणादायी सुविचार मराठी, Motivational Quotes Marathi आणि Marathi Motivational Quotes, Quotes in Marathi चा संग्रह आणला आहे. हा संग्रह तुम्ही प्रत्येक दिवशी वाचला पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकाल. चला तर मग Inspirational Quotes in Marathi संग्रह पाहूया.

Marathi Motivational Quotes images
Marathi Motivational Quotes images

Motivational Quotes in Marathi

“या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
आणि तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम.”

हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते.
त्यामुळे ते असे जगा की,
तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती
सुद्धा आनंदी राहिला पाहिजे.

“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..”

नेहमी हसत रहा, हा सुंदर जन्म पुन्हा नाही

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
आणि तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम.”

“जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे..
‘शत्रू कोणीही असो.,‘कितीही मोठा असो.,
‘कितीही बलवान असो.,‘त्याला बिनधास्त सामोरे जायचे..
आणि ‘आपला विजय हासील करायचा.”
हर हर महादेव..🚩🚩

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे म्हणजेच “जिंकणे” होय.”

“डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.”

“भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.”

Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi (image credits — Unsplash.com)

“यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.”
GEt bACK tO yOuR WoRk.!
🧘‍♂️🧘‍♂️🏃‍♂️🏃

“माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

“काम करा..मदत करा..
पण कधीच मोठेपणा बाळगू नका.”

“स्वतःला कधीच कमी लेखू नका ,
कारण वादळामध्ये मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात ,
पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं.”

“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की ,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.”
GiVE rEsPeCt taKE ResPEcT.#

“चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात.!”

“नेहमी करा Hard Work,
मिळेल तुम्हाला Good One,
माझं आहे तुम्हाला Best Luck,
Work hArd..Dream biG 🙏🏻

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”

Captions for girls in marathi

“नावासाठी काम करू नका,
कामासाठी काम करा;
कारण जे कामासाठी काम करतात
त्यांचेच नाव लौकिक होते,
अगोदर कामावरून नाव होते
आणि नंतर नावावरूनच काम होते.”

“ध्येय असे पहिजे की ज्या दिवशी
तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा
तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.!”

“जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही.”

“माझ्यासाठी, बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे
किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही.
मी त्याऐवजी पुढे गती, उत्क्रांत होण्याचे साधन,
चांगल्या आत्म्याकडे सतत पोहोचण्याचा मार्ग
म्हणून पाहतो. प्रवास संपत नाही.”

“आयुष्यात असे सर्व ट्विस्ट आणि वळणे आहेत.
तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि तुम्ही निघून जा.”

“यश हे अंतिम नसते, अपयश घातक नसते:
पुढे चालू ठेवणे हे धैर्य आहे.”

Motivational Quotes in Marathi

“तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा.
इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका.”

“तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा,
आणि सावल्या तुमच्या मागे पडतील.”

“तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काहीवेळा
तुम्हाला फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची,
जाऊ द्या आणि काय होते ते पहा.”

Good Morning Wishes in Marathi

best inspirational quotes in marathi
best inspirational quotes in marathi

Marathi Motivational Quotes images

“मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत..”

“शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.”

हे वाचा : Digital Marketing in Marathi

“नेहमी करा Hard Work,
मिळेल तुम्हाला Good One,
माझं आहे तुम्हाला Best Luck,
Work hArd..Dream biG 🙏🏻

motivational marathi status
motivational marathi status

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”

“नावासाठी काम करू नका,
कामासाठी काम करा;
कारण जे कामासाठी काम करतात
त्यांचेच नाव लौकिक होते,
अगोदर कामावरून नाव होते
आणि नंतर नावावरूनच काम होते.”

हे वाचा : Share Market Information in Marathi

“ध्येय असे पहिजे की ज्या दिवशी
तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा
तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.!”

“जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही.”

Inspiring quotes in marathi

“माझ्यासाठी, बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे
किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही.
मी त्याऐवजी पुढे गती, उत्क्रांत होण्याचे साधन,
चांगल्या आत्म्याकडे सतत पोहोचण्याचा मार्ग
म्हणून पाहतो. प्रवास संपत नाही.”

“आयुष्यात असे सर्व ट्विस्ट आणि वळणे आहेत.
तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि तुम्ही निघून जा.”

Inspiring quotes in marathi
Inspiring quotes in marathi

“यश हे अंतिम नसते, अपयश घातक नसते:
पुढे चालू ठेवणे हे धैर्य आहे.”

“तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा.
इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका.”

“तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा,
आणि सावल्या तुमच्या मागे पडतील.”

“तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काहीवेळा
तुम्हाला फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची,
जाऊ द्या आणि काय होते ते पहा.”

Inspiring quotes in marathi

Inspirational Quotes In Marathi

“माझ्यासाठी न उघडणारा जुना दरवाजा
मी ठोठावणार नाही. मी माझा स्वतःचा
दरवाजा तयार करेन आणि त्यातून चालत जाईन.”

“विश्वास वास्तविक वस्तुस्थिती निर्माण करतो.”

“शांत कसे राहायचे ते शिकणे, खरोखर शांत राहणे
आणि जीवन घडू देणे — ते शांतता एक तेज बनते.”

inspirational quotes in marathi
inspirational quotes in marathi

“शांतता ही शेवटची गोष्ट आहे
जी जग माझ्याकडून ऐकेल.”

“चुकीच्या वातावरणात
कमकुवतपणा ही फक्त ताकद असते.”

“सौम्य मार्गाने,
तुम्ही जगाला हादरवू शकता.”

Motivational Quotes in Marathi

“तुम्ही सर्व काही असू शकता.
तुम्ही लोकांच्या असीम गोष्टी असू शकता.”

“काळा रंग हा अशुभ समजला जातो,
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजवलीत करतो.”
-डॉ . ए पी जे अब्दुल कलाम

“काळा रंग हा अशुभ समजला जातो,
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजवलीत करतो.”
-डॉ . ए पी जे अब्दुल कलाम

“खूप माणसांची स्वप्ने फक्त या
एका विचारामुळे अपूर्ण राहतात ते म्हणजे
लोक काय म्हणतील..??

Original ची किंमत ही नेहमी
Duplicate पेक्षा जास्त असते,
कारण Original ची
Copy करून Duplicate बनते.

“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

नक्की वाचा:- Romantic love quotes marathi

“एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल
आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”

“आयुष्यात दोनच गोष्टी देवाकडे मागा..
Aai’ शिवाय घर नको आणि कोणतीही
आई बेघर नको.”

Motivational Status in Marathi

Success ही एकाच रात्री मिळते..
पण त्या Success साठी अनेक रात्र मेहनत करावी लागते.”

रोज सकाळी उठल्यावर या 5 गोष्टी करा..
मी सर्वात Best आहे.
मी खूप नशीबवान आहे.
आजचा दिवस माझ्या आयुष्यात आणल्या बद्दल . देवाचे आभार.
मी खूप हुशार आहे.
मी चांगला प्रयत्न करेन.

“सुखासाठी धडपड हवी पण
त्या सुखा ला कुठेतरी समाधानाची
सीमा असावी”

“ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस,
तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत.
तरी सुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सगळीच वेळ शुभ आहे.
फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणि
करण्याची इच्छा असावी.”

ह्या संग्रहा मधे दिलेले 500+ Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathi कसे वाटले. तसेच संपूर्ण स्टेटस वाचण्यासाठी आपल्या आवडत्या Creator Marathi वेबसाईट ला नक्की भेट द्या.

--

--

creatormarathi
creatormarathi

Written by creatormarathi

Creator Marathi website provides information on various topics like information in marathi, education, health, and financial tips. https://creatormarathi.com/

No responses yet