Share Market Tips in Marathi | शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा!
आज आपण शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे! (Share Market Tips in Marathi) त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. ह्या Share Market Marathi Tips वापरून तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही शेअर मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकता. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून पटकन लखपती बनण्याचे स्वप्न अनेकजण बघत असतात. भारतात दिवसेंदिवस शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. काही जण कुणाच्या सांगण्यावरून किंवा यूट्यूब वर बघून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात. पण असे करून ते अनेक वेळा आपले पैसे गमावून बसतात.
शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी हे टिप्स वापरा! (Share Market Tips in Marathi)
1. शेअर मार्केट संबंधी संपूर्ण कोर्स शिकून घ्यावा.
2. तुमच्याकडील अतिरिक्त पैसे गुंतवा!
3. दुसऱ्यांचे ऐकुन शेअर बाजारात गुंतवणूक करू नका.
4. योग्य वेळी योग्य तो शेअर खरेदी करावा.
5. मार्केट विषयी संपूर्ण अभ्यास करून नंतर गुंतवणूक करा
6. भावना कंट्रोल मध्ये ठेवणे.
7. पोर्टफोलिओ वेगवेगळ्या शेअर्स चा असावा.
8. शेअर मार्केट मधील टॉप 10 Holders बद्दल माहिती जाणून घेणे व त्यांना फॉलो करा.
आजच्या लेखामध्ये दिलेली महेंद्र सिंह धोनी बद्दल संपूर्ण माहिती (Share Market Tips in Marathi) तुम्हाला कशी वाटली. तसेच संपूर्ण लेख वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाइटला भेट द्या.