Top Marathi YouTubers | टॉप मराठी लोकप्रिय यूट्यूब चॅनल | Top Marathi Youtube Channels
अनेक मराठी तरुण मंडळी आता ऑनलाईन कंटेंट बनवत आहे. आणि यूट्यूब सारख्या व्हिडिओ शेरींग प्लॅटफॉर्म वर पोस्ट करून फेमस होत आहेत. भारतात कोण कोणते Top Marathi YouTubers आहेत. ते आपण आजच्या मराठी मधील लोकप्रिय यूट्यूब चॅनल लेखात जाणून घेऊया. Top Marathi YouTubers सोबत आपण Top Marathi YouTube Channel बद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत.
यूट्यूब ह्या ॲप वरील व्हिडिओज भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात पाहिल्या जातात. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारे मराठी लोकं सुद्धा हे मराठी व्हिडिओज पाहू शकतात. त्यामुळे मराठी यूट्यूबर्स ना खूप प्रोत्साहन मिळत आहे. आता वेगवेगळे Marathi Youtubers मराठी मध्ये वेगवेगळ्या विषयांवरील मराठी कंटेंट यूट्यूब वर उपलब्ध करून देत आहेत.
आज आपण मराठी मधील लोकप्रिय यूट्यूब चॅनल (Top Marathi Youtube Channels) बद्दल माहिती जाणून घेऊया. Top 10 Marathi Youtubers list मध्ये आम्ही Comedy, Entertainment, Education, Government Schemes, Business Ideas ह्या कॅटेगरी मधील Top Marathi Youtube Channels ला सामील केले आहे. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.
Top Marathi Youtubers list (मराठी मधील टॉप 10 यूट्यूब चॅनल व यूट्यूबर्स)
- Madhuras Recipe Marathi (https://madhurasrecipe.com/)
2. Rajshri Marathi
3. Marathi Sanket
4. Vinayak Mali
5. Bhadipa
6. Namdevrav Jadhav
7. Josh Talks Marathi
8. Marathi Kida
9. Shreeman legend
10. Snehal Niti
11. Everest Marathi (www.everestent.in/)
12. Jeevan Kadam Vlogs
13. RJ Soham
14. iconik Marathi
15. Marathi Corner
मित्रानो, तुम्हाला टॉप मराठी लोकप्रिय यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबर्स हा लेख कसा वाटला, ते खाली कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच तुमचा आवडता Top Marathi Youtubers कोणता आहे. अश्याच नवनवीन लेख आपल्या मराठी मध्ये वाचण्यासाठी Creator Marathi वेबसाईट शी जोडून रहा.
Article Source : YouTube Creators